Friday, January 14, 2011

वल्लभनगर भुयारी मार्ग

Mirror View

Swargate-Roha Asiad At Mulshi

Tuesday, January 4, 2011

एसटीचा 'बिझनेस क्लास' प्रवास

4 Jan 2011मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

खासगी बस वाहतूकदारांना टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यात यंदाच्या वषीर् ६० व्होल्व्हो बसचा समावेश होत आहे. यामध्ये प्रत्येकी एक कोटी रुपयेे किमतीच्या दोन जम्बो व्होल्व्होंचा समावेश असून त्यामध्ये विमानातील बिझनेस क्लासप्रमाणे सेमी स्लीपरची व्यवस्था असेल. एक जम्बो बस मुंबई-पुणे आणि दुसरी बस मुंबई-पुणे-बेंगळुरू मार्गावर धावेल. पुण्याच्या मार्गावरही व्होल्व्हो बसची संख्या वाढवली जाणार आहे.

एसटी महामंडळाने प्रवासी वाढवा अभियान सुरू करतानाच प्रवाशांना आकषिर्त करण्यासाठी ६० व्होल्व्हो बसेस घेण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. त्यातील २५ व्होल्व्हो बसेसची खरेदी करण्यात येणार असून उर्वरित ३५ व्होल्व्हो बस भाडेतत्त्वावर घेतल्या जातील. फेब्रुवारीमध्ये पहिली व्होल्व्हो बस ताफ्यात दाखल होईल. एप्रिलपर्यंत सर्व २५ बस येतील, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी दिली. ३५ बस भाडेतत्त्वावर घेण्याचा ठरावही महामंडळात मंजूर झाला आहे. जूनपर्यंत या बसेस दाखल होतील. फेब्रुवारीत पहिली जम्बो येईल. शिवनेरीप्रमाणे जम्बो बसचेही नामकरण होईल. त्यासाठी सहा-सात नावे सुचवली आहेत.
.............

नवे मार्ग
 • पुणे-ठाणे, स्वारगेट-बोरिवली, मुंबई सेंट्रल-स्वारगेट, पुणे-ठाणे, औरंगाबाद-पुणे
 • मुंबई-पुणे २७० रु.
 • एक बस मुंबई-पुणे मार्गावर, तिकीट २७० रु. द्य - दुसरी बस मुंबई-पुणे-बेंगळुरू मार्गावर. मुंबईहून निघालेली बस ४५ मिनिटे पुण्याला थांबेल. नंतर बंेगळुरूकडे रवाना होईल.
 • आलिशान जम्बो
 • सर्वसाधारण व्होल्व्होत लांबी १२ मीटर आणि ४५ सीट द्य जम्बो बस १३.७ मीटर लांब, ५३ सीट
  सीट १८० अंशांत मागे झुकतील.
  सेमी स्लीपरने प्रवास करता येईल.
 • दादर एशियाडसाठी एसी स्टँड
 • दादरच्या नाना शंकरशेट फ्लायओव्हरखाली नवीन एसी स्टँड
 • ५० लाख रुपये खर्च
 • व्होल्व्हो व शीतलच्या प्रवाशांसाठी दोन स्वतंत्र एसी वेटिंग रूम
 • दोन्ही बसच्या तिकिटांसाठी दोन स्वतंत्र खिडक्या
 • ड्रायव्हर-कंडक्टरसाठी एसी रेस्ट रूम
 • लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
 • शिवाजी नगर व स्वारगेट स्टँडही सुधारण्याची योजना

Sunday, January 2, 2011

Inter - State Routes to Gujarat - 2

Writing in after a long time.

Previously I had done a post in which I listed out, with photos, a few MSRTC routes to Gujarat. You can read that piece here.

Here are a few more updates to it.

-----------
Surat - Usmanabad-----------
Taloda - Vapi--------------
Surat - Chalisgaon


--------------------
Surat - Buldana


------------------
Surat - Ambad (Destination board is not very clear, due to glare)


--------------------
Shirdi - Selvassa (Selvassa is a UT and is not in Gujarat, but since it does not have a seperate ST, I am counting it under Gujarat)


---------------
Shindkheda - Surat


--------------
Surat - Ahmednagar


--------------------
Jamner - Surat


-------------
Jalna - Surat (Destination board not very clear due to reflection)Saturday, January 1, 2011