Saturday, July 7, 2012

आज दिसलेली ST


प्रवाशांसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपय्रात अविरत धावणारी आपली ST म्हणजे जणू रस्त्यांच्या रुपातील नसांमध्ये प्रवाहित लाल पेशी. ST चे अस्तित्व आणि तिचे महत्व कधीच नाकारत येणार नाही.ST दिसली नाही असा दिवस विरळाच. अशीच एक ST माळशेज घाटाजवळ दिसलेली...