I saw these buses on way from Amravati to Nagpur.
Unfortunately, I ruined the snapshot of a speeding Nagpur - Nashik bus.
Here are the photos (click on image to view in full size)
Brahmpuri - Shegaon
Nagpur - Buldhana
Nagpur - Akot
Gadchiroli - Shegaon
Sunday, November 29, 2009
Saturday, November 28, 2009
ST at the Hill Station of Chikhaldara
Tuesday, November 24, 2009
Chaloba ST Canteen at Goregaon Dist:Raigad
Famous for Kothimbir wadi, Misal and non-veg lunch.
CNG bus at Panvel Bus Stand
A mini Starbus at Panvel Bus Stand.
These buses cut through remote small roads off Mumbai-Goa highway

Bus reflection on sidemirror of a car
ST Buses on Mumbai-Goa NH-17 highway
Bhayander- Dapoli ST bus — phototaken on Mandangad to Dapoli road
A Nagothane bound bus on Mumbai-Goa highway
A Panvel-Roha bus at Kharpada Toll naka

Labels:
Maharashtra,
Maharashtra ST,
MSRTC,
ST
Friday, November 6, 2009
ST's new project has some teething problems
ST's new project of electronic tickets has some teething problems. Hope they sort it out soon.
All the best ST !!
-------
एस. टी.च्या इलेक्ट्रॉनिक तिकिटाचा प्रवाशांना भुर्दंड
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=21228:2009-11-05-19-01-45&catid=25:2009-07-09-02-01-06&Itemid=2
एस. टी. महामंडळाने इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनद्वारे तिकीट देण्याचे लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले आहे. परंतु विभागीय नियंत्रकांनी दिलेल्या अपूर्ण माहितीमुळे प्रवाशांना भुर्दंड सोसावा लागत असल्याने ही नवीन ईटीएम मशीन सेवा प्रवाशांना व वाहकांना डोकेदुखी ठरत आहे. मुंबई- मालवण या लांब पल्ल्याच्या एस. टी.मध्ये वाहकाकडे इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनची सेवा आहे. रामवाडी (जि. रायगड) या बसस्थानकावरून बसलेल्या प्रवाशांना नागोठणे किंवा कोलाड या थांब्यावर उतरण्यासाठी इंदापूर येथील तिकीट घेऊन व जास्त भाडे देऊन प्रवास करावा लागतो. याबाबत वाहकाला विचारले असता त्यांनी सांगितले की, या मार्गावर नागोठणे व कोलाड हे थांबे आहेत, परंतु या थांब्याचे भाडे व थांब्याची नावे माझ्याकडे असलेल्या तिकीट मशीनमध्ये नसल्याने आपणाला इंदापूर थांब्याचे तिकीट घेतल्याशिवाय प्रवास करता येणार नाही.प्रवाशांच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार नवीन योजना राबविताना सुरुवातीस काही त्रुटी राहतील, याची कल्पना प्रवाशांना आहेच, परंतु प्रचलित तिकिटे देण्याची सोयसुद्धा वाहकाकडे प्रायोगिक तत्त्वावर योजना राबविताना असायला पाहिजे, हेही प्रवाशांचे म्हणणे तितकेच खरे आहे. याबाबत मुंबई विभागीय नियंत्रकाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता मुंबई-मालवण ही गाडी सिंधुदुर्ग विभागीय नियंत्रकाच्या अखत्यारित असल्याने तुमची तक्रार त्यांच्याकडे करावी, असा सल्ला त्यांनी दिला. या गाडीसाठी ईटीएम मशीनच्या सॉफ्टवेअरमध्ये गाडीचे थांबे व भाडे याची माहिती सिंधुदुर्गहूनच मागविण्यात आली होती, अशीही माहिती मुंबई विभागीय नियंत्रकांनी दिली.प्रस्तुत वार्ताहराने सिंधुदुर्ग विभागीय नियंत्रकांना याबाबत विचारणा केली असता प्रथम त्यांनी सांगितले की आमच्या विभागात ही सेवा कुठेही सुरू नाही, तुमची तक्रार चुकीची आहे. बरीच चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितले की, मुंबई- मालवण या बसमध्ये चिपळूणपर्यंत मुंबई येथील वाहक व चालक असतात. त्यांच्याजवळ ही मशीन असते, त्यामुळे तुमची तक्रार मुंबई येथे करा. अशाप्रकारे दोन्ही विभागीय नियंत्रकांनी आपली चूक नाही, हे पद्धतशीरपणे दाखवून हात वर केले. प्रवासी जनता आणि एस. टी.मध्ये अतूट नाते असून एस.टी.च्या सेवेबाबत प्रवाशांनी केलेल्या तक्रारीची दखल घेतली जावी व अधिकारी वर्गाने केलेल्या उडवाउडवीची चौकशी वरिष्ठांनी करावी, अशी मागणी होत आहे. प्रायोगिक तत्त्वावर ईटीएम मशीन असेपर्यंत कागदी तिकिटे सोबत ठेवावीत, अशीही मागणी होत आहे.

Thursday, November 5, 2009
ST for democracy !!
Buses at Nagpur CBS
Wednesday, November 4, 2009
एस.टी.ची मध्यप्रदेशातील सेवा २७ ऑक्टोबरपासून बंद
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=18817:2009-10-27-18-16-58&catid=45:2009-07-15-04-01-33&Itemid=56
मध्य प्रदेशातील खाजगी वाहतूकदारांच्या मनमानी धोरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने २७ ऑक्टोबर , रात्री १२ वाजतापासून एस.टी.ची मध्य प्रदेशातील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका विदर्भातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे.चुकीच्या ठिकाणी वाहने उभी केल्याप्रकरणी एस.टी.च्या सहा चालक, वाहकांना अलीकडेच मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली व वाहने ताब्यात घेतली. हा निर्णय अन्यायकारक असल्याचे राज्य परिवहन मंडळाचे मत आहे. मध्यप्रदेशमध्ये शासनाची बस सेवा नाही; संपूर्ण सार्वजनिक वाहतूक खाजगी वाहतूकदारांकडे कंत्राटी पद्धतीवर देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या बससेवेमुळे खाजगी वाहतूकदारांच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याने ते संतप्त होते. त्यामुळे त्यांच्याच तक्रारीवरून इंदोर पोलिसांनी महाराष्ट्रातून गेलेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याचा दावा राज्य परिवहन मंडळाने केला आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांना मध्यप्रदेश पोलीस अशा प्रकारे त्रास देत असतील आणि त्यात मध्यप्रदेश सरकार हस्तक्षेप न करता खाजगी वाहतूकदारांच्या बाजूने उभे राहात असेल तर सेवा बंद करण्याशिवाय पर्याय नाही, या निर्णयाप्रत राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी आल्याने त्यांनी महामंडळाच्या मुंबई मुख्यालयाने एस.टी.ची मध्यप्रदेशातील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबाजावणी उद्या मंगळवारी रात्री १२ वाजतापासून होणार आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या राज्यादरम्यान सांस्कृतिक संबंध असून इंदूर, जबलपूर, सिवनी या शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर मराठी बांधव राहतात. एकेकाळी नागपूर ही मध्य भारताची राजधानी राहिली असल्याने मध्य प्रदेशातील अनेक शहरांशी नागपूरचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापारी संबंध आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या अन्य शहरांप्रमाणे नागपूर, अमरावती येथून मध्यप्रदेशातील विविध शहरासाठी एस.टी.च्या फेऱ्या सुरू आहेत. तसेच मध्यप्रदेशातील खाजगी बसेसही राज्यात धावतात. विशेष बाब म्हणजे मध्य प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे नागपुरात एक आगारही आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नागपूर आणि अमरावती येथून मध्य प्रदेशातील विविध शहरात सुमारे ५० बसेस दररोज ये-जा करतात. यामध्ये नागपूर येथून भोपाळ, पांढुर्णा, इंदूर, जबलपूर, पचमढी, कान्हा किसली, छिंदवाडा, रामाकोना, सौंसर, सिवनी, बेरडी, मंडला, बालाघाट शहरासाठी महाराष्ट्राच्या बसेस धावतात. अमरावती येथून इंदूर, पांढुर्णा, छिंदवाडा, सिवनी, मुलताई, भोपाळ खंडवा, बैतुल आदी शहरांसाठी बसेस उपलब्ध आहेत.
या सर्व बसेस मंगळवारपासून मध्यप्रदेशच्या सीमेवरील बस थांब्यापर्यंत जातील, अशी माहिती नागपूरचे विभागीय वाहतुक नियंत्रक सुर्यकांत अंबाडेकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

Tuesday, November 3, 2009
ST in Vidarbha
In my weekend trip from Nagpur to Tadoba, I saw these ST buses on way. All these pictures are full-size and you can click on them to view a bigger image.
Gondia - Yavatmal bus at Butibori near Nagpur. It is turning towards Wardha, leaving the Nagpur - Hyderabad highway.
--------
ST's new green mini-bus travels from Nagpur to Hinganghat. The colour looks nice but I was disappointed that they had chosen to dilute the strong brand association with 'red' that ST travellers have always had.
-------
Subscribe to:
Posts (Atom)