Thursday, March 10, 2011

सावंतवाडी ते चिपळूण दर दोन तासाला एसटी बस धावणार

This will fill up a glaring gap in connectivity. So far, apart from the Sawantwadi - Dapoli and Malvan - Mumbai buses, there was no bus connecting Sindhudurg to northern part of Ratnagiri district. The night buses to Mumbai were utterly inconvenient as they crossed Chiplun between 1 and 3 am.

Hope this proves successful.
----

सावंतवाडी ते चिपळूण दर दोन तासाला एसटी बस धावणार
http://www.esakal.com/esakal/20110310/5556507300253763020.htm

सावंतवाडी ते चिपळूण या मार्गावर दर दोन तासाने एसटी बस धावणार आहे. ही बस येत्या 16 तारीखपासून (16 March 2011) दररोज धावेल. एसटी महामंडळाने चिपळूण ते मुंबई अशी नवी बस सुरू केली आहे. या बस गाडीला जोडूनच सावंतवाडी ते चिपळूण अशी नवी गाडी सिंधुदुर्ग एसटी विभागाने सुरू केली आहे. ही बस सावंतवाडी येथून सकाळी सहा, आठ, दहा, दुपारी दोन, सायंकाळी चार आणि साडेपाचला सुटणार आहे. याच पद्धतीने परतीसाठी चिपळूण ते सावंतवाडी असा प्रवास करेल. महामंडळाकडे दाखल झालेल्या नव्या कोऱ्या एअर सस्पेशन 47 आसणी बसमधून हा प्रवास असेल. यासाठी चिपळूणपर्यंत 246 रूपये फूल तर 123 रूपये हाफ तिकीट राहील. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन कामगार संघटनेचे विभागीय सचिव दिलीप साटम यांनी केले आहे.

1 comment:

  1. nice one
    One good news for the people of Sangameshwar

    To celebrate holi festival MSRTC introduce a new route between MUMBAI CENTRAL to PHANSAVALE from 16 march for the people of sangameshwar(Ratnagiri).
    This route is really helpful for peoples of sangameshwar.
    Also the returns booking is available for this route.
    I really want say thanks to MSRTC….

    ReplyDelete