Friday, October 21, 2011

Connecting Maharashtra - 10 (End to End)

Vengurla - Pune (Seen at Kankavali)

and

Pune - Akkalkuwa
(Seen at Dhule).

Just one change of bus will take you from one end of Maharashtra to the other.




Saturday, October 15, 2011

Via Vidarbh and Nagpur

Nanded - Nagpur



Digras - Nagpur



Nagpur - Chandrapur


Nagpur - Aurangabad


Vashim - Nagpur


Akola - Amravati - Varud


Buldhana - Chandur Railway


Shegaon - Yavatmal


Shegaon - Ramtek


Shegaon - Ramtek


Buses on contract at Shegaon


The board reads "Prasangic Karar"

Thursday, September 8, 2011

Article in Lokprabha weekly.

Thursday, June 23, 2011

एसटीची ‘माइल्ड स्टील’ बस आजपासून धावणार

पहिला प्रवास पुणे ते गणपतीमुळे
मुंबई, २२ जून / प्रतिनिधी

प्रदीर्घ काळापासून चर्चेत असलेली एसटीची माईल्ड स्टीलचा वापर केलेली पहिली बस उद्यापासून रस्त्यावर धावणार आहे. गेल्या ६३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एसटीने बस बांधणीसाठी अ‍ॅल्युमिनियमऐवजी अन्य धातूचा पत्रा वापरला आहे. प्रवासी सुरक्षिततेला प्राधान्य देऊन एसटीने उचललेले हे मजबूत पाऊल कितपत किफायतशीर ठरणार यावर माईल्ड स्टीलच्या बसेसचा पुढील प्रवास अवलंबून राहणार आहे.
ही साधी परिवर्तन बस एसटीच्या दापोडी येथील कार्यशाळेत बांधण्यात आली असून टप किंवा छताचा भाग वगळता या बसचा संपूर्ण सांगाडा माईल्ड स्टीलमध्ये बांधण्यात आला आहे. टपासाठी मात्र अल्युमिनियमचाच वापर करण्यात आला आहे. अन्य परिवर्तन बसप्रमाणे तिच्यातील आसनव्यवस्था ‘टू बाय टू’ अशी आहे. ‘एसटीच्या इतिहासात माईल्ड स्टीलचा वापर असलेली ही पहिली बस असून उद्यापासून ती पुणे-महाबळेश्वर-गणपतीपुळे या मार्गावर धावणार आहे’, अशी माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.
या नव्या बसखेरीज माईल्ड स्टीलचा वापर करून एसटीतर्फे आणखी पाच बसेस बांधण्यात येत आहेत. या बसेस येत्या महिन्याभरात रस्त्यांवर येतील, असे सांगून या बसेसच्या मजबुतीची चाचपणी करण्यासाठी त्या राज्याच्या विविध भागांत चालविण्यात येतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले. आजमितीला एसटीच्या ताफ्यात सुमारे १६ हजार बसेस असून त्यापैकी बहुतांश बसेस एसटीच्या कार्यशाळांमध्ये बांधण्यात येतात. मात्र त्यासाठी आजवर केवळ अ‍ॅल्युमिनियमचा वापर करण्यात येत होता.
माईल्ड स्टीलच्या तुलनेत अ‍ॅल्युमिनियम स्वस्त असले तरी तितकेसे मजबूत नाही. परिणामी अपघातांमध्ये एसटी बसेसचे मोठे नुकसान होते. त्याचबरोबर प्रवासी सुरक्षितताही धोक्यात येते. ही बाब लक्षात घेऊन एसटीने अ‍ॅल्युमिनियमऐवजी माईल्ड स्टीलच्या वापराचा निर्णय घेतला आहे. ‘या बसेसच्या बांधणीसाठी नव्या बसच्या बांधणीसाठी पारंपारिक बसच्या तुलनेत एक लाख रुपये जास्त म्हणजे १४ लाख ७५ हजार रुपये खर्च आला’, असेही एसटीतर्फे सांगण्यात आले.

— Loksatta

Tuesday, June 21, 2011

वोल्वो आणि लाल डब्याची एक कविता सापडली एका वेबसाइट वर! धन्यवाद!!!
http://globalmarathi.com/BlogDetails.aspx?BlogId=4996572678616555574&OId=4929045550673275145


Thursday, May 5, 2011

From Nanded... (9th Jan 10)

Nanded-Nagpur (Going back after an hour) (9.10AM)
Hyderabad-Hingoli(Evening, near about six o'clock the bus returns from Hyderabad. That day it arrived 8 o'clock in morning.)
Nagpur-Nanded(8.15AM)Nanded-Malkapur(8.5AM)

Wednesday, April 20, 2011

Tuesday, April 19, 2011

कोल्हापूर,कागल, पन्हाळा, गगनबावडा मार्ग.

मुंबई- सातारा मेगावे मार्गे

 कोल्हापूर- आजरा @कागल एसटी  बस स्थानक
 कागल- बाचणी- कागल एसटी

  कागल- सूळकुड एसटी



 कागल एसटी  बस स्थानक

 कागल एसटी  बस स्थानक 'आंत'

पन्हाळा एस.टी स्टॅंड
गगनबावडा - कोल्हापूर - सातारा  
 
गगनबावडा एस.टी स्थानक

सोलापूरराजापूर
गगनबावडा एस.टी स्थानक शेड मधून

कंट्रोलर्स कॅबिन

कोल्हापूर - विजयदुर्ग
सफाई कामगार ...( सफाई करताना )
राजापूर - कोल्हापूर परिवर्तनबस
वेंगुर्लेकोल्हापूर
गगनबावडाकारुळ घाटात एस.टी

Monday, April 11, 2011

Wakad Bus Stop near Indira College

Wakad Bus Stop near Indira Engg College, Wakad, Pune is an important bus stop for people from Wakad as well as Hinjewadi. ST as well as Private buses stop here.