Wednesday, April 20, 2011
Tuesday, April 19, 2011
कोल्हापूर,कागल, पन्हाळा, गगनबावडा मार्ग.
मुंबई- सातारा मेगावे मार्गे
कोल्हापूर- आजरा @कागल एस. टी बस स्थानक
कागल- बाचणी- कागल एस. टी
कागल- सूळकुड एस. टी
कागल एस. टी बस स्थानक
कागल एस. टी बस स्थानक 'आंत'
पन्हाळा एस.टी स्टॅंड
गगनबावडा - कोल्हापूर - सातारा
गगनबावडा एस.टी स्थानक
सोलापूर - राजापूर
गगनबावडा एस.टी स्थानक शेड मधून
कंट्रोलर्स कॅबिन
कोल्हापूर - विजयदुर्ग
सफाई कामगार ...( सफाई करताना )
राजापूर - कोल्हापूर परिवर्तनबस
वेंगुर्ले - कोल्हापूर
गगनबावडा - कारुळ घाटात एस.टी
Labels:
gaganbawda,
kagal,
kolhapur,
Maharashtra ST,
MSRTC
Monday, April 11, 2011
Wakad Bus Stop near Indira College
Wakad Bus Stop near Indira Engg College, Wakad, Pune is an important bus stop for people from Wakad as well as Hinjewadi. ST as well as Private buses stop here.

Thursday, March 10, 2011
सावंतवाडी ते चिपळूण दर दोन तासाला एसटी बस धावणार
This will fill up a glaring gap in connectivity. So far, apart from the Sawantwadi - Dapoli and Malvan - Mumbai buses, there was no bus connecting Sindhudurg to northern part of Ratnagiri district. The night buses to Mumbai were utterly inconvenient as they crossed Chiplun between 1 and 3 am.
Hope this proves successful.
----
सावंतवाडी ते चिपळूण दर दोन तासाला एसटी बस धावणार
http://www.esakal.com/esakal/20110310/5556507300253763020.htm
सावंतवाडी ते चिपळूण या मार्गावर दर दोन तासाने एसटी बस धावणार आहे. ही बस येत्या 16 तारीखपासून (16 March 2011) दररोज धावेल. एसटी महामंडळाने चिपळूण ते मुंबई अशी नवी बस सुरू केली आहे. या बस गाडीला जोडूनच सावंतवाडी ते चिपळूण अशी नवी गाडी सिंधुदुर्ग एसटी विभागाने सुरू केली आहे. ही बस सावंतवाडी येथून सकाळी सहा, आठ, दहा, दुपारी दोन, सायंकाळी चार आणि साडेपाचला सुटणार आहे. याच पद्धतीने परतीसाठी चिपळूण ते सावंतवाडी असा प्रवास करेल. महामंडळाकडे दाखल झालेल्या नव्या कोऱ्या एअर सस्पेशन 47 आसणी बसमधून हा प्रवास असेल. यासाठी चिपळूणपर्यंत 246 रूपये फूल तर 123 रूपये हाफ तिकीट राहील. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन कामगार संघटनेचे विभागीय सचिव दिलीप साटम यांनी केले आहे.

Tuesday, February 22, 2011
Wednesday, February 9, 2011
Mhasa —Jatra.
कल्याण बस स्थानकातील वेळा पत्रक.
कल्याण - पिम्पळ्नेर (आळेफाटा, नगर मार्गे)

कर्जत - धुळे बस.(चौक, धन फाटा, पनवेल, कल्याण, मालेगाव मार्गे)
शांत, निवांत हा एस.टी चा प्रवास.
एस. टी च्या दारावरील सूचना!
म्हसा येथील जत्रे साठी आलेल्या भाविकान
रा. प. महामंडळाने उभारलेला तंबू.
रा. प. महामंडळाने उभारलेला तंबू.
मुरबाड स्थानकातील विविध सूचना
पैठण - बोईसर (शेवगाव, तिसगाव, नगर, आळेPहाटा, वाडा, मनोर मार्गे )
बोरीवली - नगर ( भिवंडी, कल्याण, आळेफाटा मार्गे)
मुरबाड स्थानकातील सूचना
Friday, January 14, 2011
Subscribe to:
Posts (Atom)